×

Pune Metro News : पुण्याची वाहतुक कोंडी सोडवणार पुणे मेट्रो

Pune Metro News : पुण्याची वाहतुक कोंडी सोडवणार पुणे मेट्रो

Spread the love

Pune Metro News : पुण्याची वाहतुक कोंडी सोडवणार पुणे मेट्रोतुळशीबागेत फिरायला जाणारा पुणेकर आता सहज फेरफटका मारायला पुण्याच्या मेट्रोत जाऊ लागलाय. पण अजुनही फिरायच्या ठिकाणी किंवा त्याच्या कामावर त्याला मेट्रोने काही पोहचता येईना. त्यामुळे आता सगळेजण पुण्याच्या हा भागात असती ना Metro . तिथे असती ना Metro . असं बोलायला लागले आहेत.

Pune Metro
Pune Metro

आपल्याला माहीतीये स्वारगेट वरुन निघालेली Metro थेट सरळ जाती पीसीएमसी पर्यंत आणि वनाज वरुन निघालेली मेट्रो थेट सरळ जाती रामवाडी पर्यंत मधी एकदा जिल्हा न्यायालय म्हणेजेच सिव्हिल कोर्टला एकमेकांना ह्या दोन लाईनी भेटतात. तुम्हाला हा भाग सोडून पुण्याच्या अनेक भागात मेट्रोचं काम सुरु असल्याचं दिसत आसल पण ती लाईन कोणती आणि त्याचं काम पुर्ण कधी होणार यासाठीच आपण दोन टप्यात या विस्तारीत मेट्रो प्रक्लपाची माहीती घेऊयात. पहिल म्हणजे पुढच्या तीन वर्षात कुठवर्यंत मेट्रो पोहचेल आणि नंतर ५ वर्षात कुठं पोहचेल ते ही पाहुयात.

सगळ्यात महत्वाची मेट्रो लाईन म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर याला लाईन-३ म्हटलं गेलय. मार्च २०२६ मध्ये ही लाईन सुरु होईल. २३ किलोमीटरची ही लाईन आहे आणि २३ स्टेशन यामद्ये आहेत. आयटीपार्कमध्ये काम करणार्यांसाठी आणि तिथुन लांबच्या अंतरावर राहणाऱ्यांसाठी ही खुप महत्वाची लाईन आहे. हिंजवडी आयटीपार्कची वाहतुक कोंडी फोडण्यासाठी याची खुप मदत होणार आहे. याच काम ९० टक्क्यापेक्षा जास्त पुर्ण झालेलं आहे. फक्त ट्रायल सुरु आहेत.

यातले सर्व स्टेशन हे पुढच्या ३ वर्षात म्हणजे २०२८ पर्यंत पुर्णपणे सुरु झालेले असतील. तिकडे पीसीएमसी पर्यंत सरु असलेली Metro पुढे चार स्टेशन जाऊन चिंचवड, आकुर्डी, निगडी ते भक्ती-शक्तीपर्यंत जाईल. २०२८ पर्यंतच वनाज पासून ते चांदणी चौकापर्यंत मेट्रोचा विस्तार झालेला असेल. आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला रामवाडीपासून ते वाघोली आणि विठ्ठलवाडीपर्यंत ही मेट्रो पोहचलेली असेल. यावर्षी जून मध्येच याला मंजूरी आणि निधीची पुर्तता करण्यात आली आहे.

आता पाहुया २०३० पर्यंत सुरु होणाऱ्या मेट्रोलाईन. लाईन-१ म्हणजे PMC ते Swarget याचच एस्कटेंशन म्हणजेच वाढीव भाग म्हणून स्वारगेट ते कात्रज हा कॉरीडॉर २०२९ पर्यंत पुर्ण होणार आहे. ५.४६ किलोमीटर अंतरात ३ ते ५ मेट्रोस्टेशन असणार आहेत.

हे सर्व मेट्रोस्टेशन्स अंडरग्राऊंडच असतील. आता आणखीन एक मार्ग २०३० पर्यंत पुर्ण होऊ शकतो ज्याला राज्य सरकारनेतर मंजूरी दिली आहे. त्याचा डीपीआर सुद्धा तयार आहे फक्त केंद्र सरकारची मंजुरी आणि निधी मिळणं बाकी आहे. तो आहे खडकवासला ते हडपसर आणि खराडी बायपास हा मार्ग यामद्ये खडकवासला, नांदेड सिटी, धायरी फाटा, राजाराम पूल, दांडेकर पुल, स्वारगेट,रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास असा मार्ग जो पुन्हा आत्ताच्या मेट्रो लाईनला जोडला जाईल.

फक्त ट्रायल सुरु आहेत. यातले सर्व स्टेशन हे पुढच्या ३ वर्षात म्हणजे २०२८ पर्यंत पुर्णपणे सुरु झालेले असतील. तिकडे PMC पर्यंत सरु असलेली Metro पुढे चार स्टेशन जाऊन चिंचवड, आकुर्डी, निगडी ते भक्ती-शक्तीपर्यंत जाईल. २०२८ पर्यंतच वनाज पासून ते चांदणी चौकापर्यंत मेट्रोचा विस्तार झालेला असेल. आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला रामवाडीपासून ते वाघोली आणि विठ्ठलवाडीपर्यंत ही मेट्रो पोहचलेली असेल. यावर्षी जून मध्येच याला मंजूरी आणि निधीची पुर्तता करण्यात आली आहे.

तो आहे खडकवासला ते हडपसर आणि खराडी बायपास हा मार्ग यामद्ये खडकवासला, नांदेड सिटी, धायरी फाटा, राजाराम पूल, दांडेकर पुल, स्वारगेट, रेस कोर्स, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास असा मार्ग जो पुन्हा आत्ताच्या मेट्रो लाईनला जोडला जाईल. हे काम सुद्धा २०३० पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता जास्त आहे. एकदा का फेज १ चे काम पुर्ण झाले मंग हे फेज २ चं काम सुरु होईल. या फेज २ ला आधिच्या मेट्रो लाईनसोबत आणखी एका ठिकाणी जोडंल जाईल ज्यामध्ये असणार आहे. नळ स्टॉप – कर्वेनगर – वारजे ब्रीज – दौलत नगर आणि माणिकबाग.

मेट्रोचं महत्व लक्षात आल्यामुळे हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड सोबतच पुण्याच्या देहू मध्ये आणि चाकण भागातही मेट्रोची मागणी जोर पकडत आहे. राजकीय नेते किंवा याच्यावर मत मांडणारे याच्यावर बोलत असले तरी जेव्हा याचे प्रस्ताव मंजूर होतील. त्यानंतरच याच्या कामाची आणि मार्गाची शाश्वती मिळू शकेल. पण येवढं नक्की. याच्यामुळे पुढच्या ५ ते दहा वर्षात पुण्याच्या वाहतुक व्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी हे मेट्रोचं जाळं जे चांदणी चौकात, स्वारगेट मध्ये, पिंपरीचिंचवड, खराडी बायपास, नवले ब्रिज, हिंजवडी अशा शहराची हर्टबीट बंद करणार्या ठिकाणांना श्वास घ्यायला संधी देणार आहे.

रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास असा मार्ग जो पुन्हा आत्ताच्या मेट्रो लाईनला जोडला जाईल. हे काम सुद्धा २०३० पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता जास्त आहे. एकदा का फेज १ चे काम पुर्ण झाले मंग हे फेज २ चं काम सुरु होईल. या फेज २ ला आधिच्या Metro लाईनसोबत आणखी एका ठिकाणी जोडंल जाईल ज्यामध्ये असणार आहे. नळ स्टॉप – कर्वेनगर – वारजे ब्रीज – दौलत नगर आणि माणिकबाग.

INDIA vs PAK WAR भारतीय सिमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या; Operation Sindoor 2.0 होण्याची शक्यता

Post Comment

You May Have Missed