×

प्रभाग क्रमांक १५ ब चे काँग्रेस उमेदवार वैभव भंडारी यांना जनतेचा मिळतोय जोरदार प्रतिसाद…

Vaibhav Bhandari,Pune Election News

प्रभाग क्रमांक १५ ब चे काँग्रेस उमेदवार वैभव भंडारी यांना जनतेचा मिळतोय जोरदार प्रतिसाद…

Spread the love

वैभव भंडारींच्या संवाद दौऱ्याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद..

प्रतिनिधी (ता.८) :- Pune महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ मधील काँग्रेसचे उमेदवार वैभव भंडारी यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Keshavnagar News, Elections India, Pune Politics,

त्यांच्या प्रभागातील संवाद दौऱ्यांना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होताना दिसत आहे.

वैभव भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी नेहमीच लोकहिताची भूमिका घेतली आहे.

Vaibhav Bhandari,pune
Vaibhav Bhandari,Pune

याच जनसंपर्क आणि सेवाभावी कार्यामुळे वैभव भंडारी यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना प्रभागातून भरभक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. आगामी काळात प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Post Comment

You May Have Missed