×

“Narendra Modi Fighter”: Rajnikant यांचे विचार ‘वेव्हज’ परिषदेत

Narendra Modi

“Narendra Modi Fighter”: Rajnikant यांचे विचार ‘वेव्हज’ परिषदेत

Spread the love

“Narendra Modi फायटर”: Rajnikant यांचे विचार ‘वेव्हज’ परिषदेत

‘वेव्हज समिट 2025’च्या पहिल्या पॅनल चर्चेत रजनीकांत सहभागी झाले. यावेळी ते कॅज्युअल पोलो टी-शर्टमध्ये दिसून आले. ‘लेजेंड्स अँड लेगेसीज: द स्टोरीज दॅट शेप्ड इंडियाज सोल’ या पॅनलमध्ये Chiranjeevi, Mohanlal, Akshay Kumar, Hema Malini, and Mithun Chakraborty participated in the discussion.

Narendra Modi

भारताच्या पहिल्या Global Audio-Visual and Entertainment ’ (वेव्हज) शिखर परिषदेचं आयोजन मुंबईतील Jio World Center मध्ये करण्यात आलं आहे. 1 ते 4 मे पर्यंत या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यात विविध सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. पहिल्याच दिवशी शाहरुख खान, रजनीकांत यांसारख्या सेलिब्रिटींनी या परिषदेला हजेरी लावली.

रजनीकांत यांनी पंतप्रधान Narendra Modiचं तोंडभरून कौतुक केलं. “मोदी हे एक फायटर आहेत,” असं ते म्हणाले. “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हा कार्यक्रम रद्द होईल असं अनेकांना वाटलं होतं. पण त्यांनी कलेचा कार्यक्रम रद्द केला नाही. या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो,” असे रजनीकांत पुढे म्हणाले.

वेव्हज शिखर परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान Narendra Modi च्या हस्ते आज (गुरुवार) मुंबईतील Jio World Center मध्ये झालं. या परिषदेचं यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचं जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल.

या ‘वेव्हज 2025’मध्ये चित्रपट, OTT, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, AVG-C XR ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे.

Post Comment

You May Have Missed