आज 1 April, म्हणजेच April Fools’ Day – एक असा दिवस जिथे मस्ती आणि प्रँक्सना परवानगी आहे! दोस्तांना मूर्ख बनवायचं आणि भरपूर हसायचं, हाच या दिवसाचा खास आनंद.😆
मजेशीर प्रँक्स जे तुमच्या मित्रांसाठी परफेक्ट आहेत!
👉 Fake Call Prank – मित्राला सांगायचं की त्याचं लॉटरीत बक्षीस लागलंय, आणि मग त्याचा reaction पाहायचा! 🤣 👉 Screen Crack Trick – त्याच्या मोबाइलवर स्क्रीन तुटल्याचा wallpaper लावायचा आणि त्याच्या घाबरलेल्या चेहऱ्याचा आनंद घ्यायचा. 😂 👉 Invisible Ink Prank – त्याला असं सांगायचं की एका विशेष पेनने लिहिलेला मजकूर फक्त UV Light मध्ये दिसतो! 🧐 👉 Food Swap Prank – ओरिओच्या मध्ये क्रीमऐवजी टूथपेस्ट भरून द्यायची आणि त्याचा रिअॅक्शन पाहायचा! 😜
April Fools’ Day चा इतिहास
16व्या शतकापासून सुरू झालेला हा दिवस जगभरात प्रचलित आहे. भारतातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 1964 मध्ये आलेल्या हिंदी सिनेमाच्या ‘अप्रैल फूल’ या गाण्याने हा दिवस आणखी प्रसिद्ध केला.
🎶 “अप्रैल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया…” – हे गाणं आजही खूप लोकप्रिय आहे!
सोशल मीडिया वर शेअर करा ह्या मजेदार शुभेच्छा!
😆 “तुझ्यासाठी एक मोठी बातमी! तू जगातला सर्वात हुशार माणूस आहेस…Oh wait, today is April Fools’ Day!” 😂 “तू खरंच एकदम ग्रेट आहेस! – April Fool!” 😜 “आज तुझ्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आहे, बघायचंय? क्लिक कर…Oops, fooled ya!”
🎉 हा दिवस साजरा करा आणि भरपूर हसा!
