Raw Potato Benefits: आपण बटाट्याचा वापर नेहमीच भाजीत, पराठ्यात किंवा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करत असतो. पण कधी तुम्ही कच्चा बटाटा खाल्ला आहे का? कच्च्या बटाट्यामध्ये Fiber, अँटीऑक्सिडंट्स आणि vitamin C भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि Skin साठी फायदेशीर ठरते. कच्चा बटाटा खाण्याचे फायदे:
रोगप्रतिकारशक्ती वाढते – यातील व्हिटॅमिन C शरीराला आजारांपासून संरक्षण देते.
हृदयासाठी उपयुक्त – कच्च्या बटाट्यातील पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतो आणि हृदय निरोगी ठेवतो.
पचनसंस्था सुधारते – यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतो.
त्वचेसाठी उपयुक्त – कच्चा बटाटा थेट त्वचेवर लावल्यास डाग कमी होतात आणि त्वचा उजळते.
डिटॉक्सिफिकेशन – कच्च्या बटाट्याचा रस लिव्हर आणि किडनी डिटॉक्स करण्यास मदत करतो.
कच्चा बटाटा खाण्याची काळजी: