Meerut Murder Case:
Crime आजच्या बातम्या

Meerut Murder Case: Saurbh Rajaputh हत्याकांडात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचा वापर आणि ऑनलाईन सर्चिंगने उलगडले नवा तपशील

Meerut मधील saurbh rajaputh हत्याकांडात एक गंभीर आणि घातक षडयंत्र उलगडले आहे. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांनी शितीपणे सौरभची हत्या केली. मुस्कानने डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्यांची प्रिस्क्रिप्शन मिळवली आणि ऑनलाइन खरेदी करून आपल्या प्रियकरासोबत सौरभच्या खाद्यपदार्थात औषध मिसळले. यामुळे त्याला बेशुद्ध केले आणि त्यानंतर वस्तऱ्याने त्याची हत्या केली. एसपी आयुष विक्रम सिंह यांच्या सांगण्यानुसार, मुस्कान आणि साहिलने नोव्हेंबर 2024पासून हत्या करण्याचा प्लान तयार केला होता. डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन आणि ऑनलाइन सर्चिंगने हत्या करण्यासाठी आवश्यक सामान खरेदी केले. तसेच, तिने सौरभला औषध देऊन बेशुद्ध केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. हत्याकांडात उपयोग झालेल्या गोष्टी आणि औषधांवर सखोल तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीम औषधांच्या सँपल्सचा तपास करत आहे. लवकरच या प्रकरणाच्या तपासाची अधिक माहिती मिळेल. saurbh rajaputh