Astrology predictions:
राशीभविष्य

Astrology predictions : बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींवर वाढवेल ताण, सुरू होईल संकटांची मालिका

Astrology Predictions: बुध ग्रहाच्या उदयानंतर ‘या’ 3 राशींवर येणार संकटंएप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रहाचा उदय होईल, ज्यामुळे काही राशींवर संकटं येऊ शकतात. बुध ग्रहाची स्थिति आणि त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर मोठा असतो. बुध ग्रहाच्या उदयामुळे काही राशींच्या लोकांना अडचणी आणि समस्या अनुभवाव्या लागतील. बुध ग्रह बुद्धिमत्ता, संवाद, व्यवसाय, निर्णयक्षमता आणि मैत्री यांचे प्रतीक मानला जातो. बुध ग्रहाच्या उगवण्यामुळे काही राशींच्या जीवनात ताण आणि अडचणी वाढू शकतात. चला, जाणून घेऊया, कोणत्या राशींवर बुध ग्रहाचा प्रभाव होईल.