कॅलिफोर्नियातील जंगलांमध्ये पेटलेल्या वणव्याने California Wildfires मोठं संकट उभं केलं आहे. लॉस एंजेलिससारख्या सुपरस्टार्सच्या गजबजलेल्या शहरालाही याचा फटका बसला आहे. 12 हजारपेक्षा जास्त इमारती जळून खाक झाल्या असून, या आगीने 145 वर्ग किलोमीटरचं क्षेत्र व्यापलं आहे. या वणव्याचं कारण, त्यावर होणारा रिटार्डंटचा वापर आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याविषयी सविस्तर माहिती घेऊया. वणव्यामागील कारणं कॅलिफोर्नियातील जंगलांमध्ये वणवा पेटणं नवीन नाही, परंतु यावेळी या आगीचं स्वरूप भीषण आहे. यामागील प्रमुख कारणं: फायर रिटार्डंटचा वापर आग विझवण्यासाठी पिंक फायर रिटार्डंटचा (Pink Fire Retardant) मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या रसायनांमध्ये अमोनियम फॉस्फेट असतो. यामुळे आग पसरणं कमी होतं. पण, त्याचे काही घातक परिणामही आहेत: क्लायमेट चेंज आणि वणवे वातावरण बदलामुळे (Climate Change) वणव्याचं प्रमाण आणि तीव्रता वाढली आहे. 2021 मध्ये प्रकाशित जर्नल नेचरच्या एका अहवालानुसार, वणवे होणाऱ्या ऋतूंचा कालावधी लांबतोय. त्यासोबतच, आगीच्या तीव्रतेतही वाढ होत आहे. भविष्यासाठी उपाय