बॉलिवूड आणि क्रिकेटचं गुपित प्रेमसंबंध! बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आणि भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यांची प्रेमकहाणी एका काळी सर्वांच्या चर्चेचा विषय होती. माधुरीने ८० आणि ९०च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं होतं, तर अजय जडेजा भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू होता. दोघांची भेट एका फोटोशूटदरम्यान झाली आणि त्यानंतर त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. राजघराण्याचा वारसदार आणि सुपरस्टार अभिनेत्री नात्याचा शेवट कसा झाला? अपूर्ण राहिलेली प्रेमकहाणी आजही अनेक चाहत्यांना प्रश्न पडतो की, जर परिस्थिती वेगळी असती, तर माधुरी राजघराण्याची सून झाली असती का? मात्र, त्यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला आणि दोघांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्या.