HSC Exam Result 2025
India आजच्या बातम्या

HSC Exam Result 2025: संतोष देशमुखांच्या लेकीचा बारावीचा निकाल, Vaibhavi Deshmukh ला किती टक्के?

Spread the love

HSC Exam Result 2025

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आणि यामध्ये बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्येने घवघवीत यश मिळवले आहे. वैभवी देशमुखने HSC परीक्षेत 85.33% गुण मिळवले आहेत.

संतोष देशमुख यांची दुर्दैवी हत्या

संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी निर्घृण हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या कठीण परिस्थितीत, वैभवीने बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवून दाखवले आहे. HSC Exam Result 2025

HSC Exam Result 2025
HSC Exam Result 2025 vaibhavi deshmukh resulkt

वैभवी देशमुखच्या गुणांची यादी

  • इंग्रजी: 63
  • मराठी: 83
  • गणित: 94
  • फिजिक्स: 83
  • केमिस्ट्री: 91
  • बायोलॉजी: 98

एकूण गुण: 600 पैकी 512

वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. 

वैभवीचा संदेश

वैभवीने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतल्यानंतर म्हटले की, “मी वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला येईल, असा मला विश्वास आहे.” तिने आपल्या वडिलांच्या अनुपस्थितीत दुःख व्यक्त केले. HSC Exam Result 2025

HSC Result 2025: निकालाची आकडेवारी

सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यंदाचा राज्याचा निकाल 91.88% लागला आहे.

  • कोकण विभागाने बाजी मारली आहे.
  • 94.58% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
  • 89.51% मुलांचे निकाल.

निकाल कुठे पाहता येणार?

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील: HSC Exam Result 2025

निकाल कसा पाहता येणार? HSC Exam Result 2025

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. HSC च्या लिंकवर क्लिक करा.
  3. तुमचा परिक्षा क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील भरा.
  4. सबमिट बटणावर क्लिक करा.
  5. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. तो सेव्ह करा आणि प्रिंट करा.

Website Design & Development .

Building impactful and user-focused online experiences.

🎨 Website Design

💻 Website Development
🖋️ Content Management System Integration
📈 Landing Page & Conversion-Focused Design
🛠️ Website Maintenance & Support
🔍 SEO-Friendly Development
🌟 Microsite Development

📊 Analytics & Conversion Tracking Integration

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *