आजपासून क्रिकेटप्रेमींसाठी मोठी ट्रीट सुरू होत आहे. आयसीसी Champions Trophy 2025 ची सुरुवात आजपासून होणार असून पहिला सामना Pakistan vs New Zealand यांच्यात रंगणार आहे. हा सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर खेळला जाईल आणि भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल.
पिच रिपोर्ट कोणाला मिळेल फायदा
कराचीची खेळपट्टी ही हाय स्कोरिंग राहिली आहे. फलंदाजांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या या मैदानावर मोठ्या धावा नोंदवल्या जातात. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
पाकिस्तान संभाव्य संघ
फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हरिस रौफ
न्यूझीलंड संभाव्य संघ
रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, जेकब डफी, विल ओ रोर्क
सामन्यांचे थेट प्रक्षेपण कुठे पाहता येणार
तुम्ही जिओ सिनेमा वर मोफत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे सर्व सामने थेट पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वरही टीव्ही वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
Champions Trophy 2025 Schedule मुख्य सामने
19 फेब्रुवारी Pakistan vs New Zealand कराची
20 फेब्रुवारी Bangladesh vs India दुबई
23 फेब्रुवारी India vs Pakistan दुबई
2 मार्च New Zealand vs India दुबई
9 मार्च Final Match India Finalist असल्यास दुबईमध्ये
क्रिकेट प्रेमींनो कोणता संघ जिंकणार कमेंटमध्ये तुमचे अंदाज नक्की सांगा