Pie muffin apple pie cookie. Bear claw cupcake powder bonbon icing tootsie roll sesame snaps. Dessert bear claw lemon drops chocolate cake. Cake croissant cupcake dragée wafer biscuit pudding bonbon.
Related Articles
Travel is the only thing you buy that makes you richer.
Spread the lovePie muffin apple pie cookie. Bear claw cupcake powder bonbon icing tootsie roll sesame snaps. Dessert bear claw lemon drops chocolate cake. Cake croissant cupcake dragée wafer biscuit pudding bonbon.
Sunita Williams 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परत! पुनर्वसन किती दिवस चालेल?
Spread the loveSunita Williams & Butch Wilmore’s Space Journey :भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नऊ महिने अंतराळात अडकले होते. त्यांच्या स्टारलाइनर अंतराळयानातील बिघाडामुळे त्यांना पृथ्वीवर परत येण्यास विलंब झाला. अखेर, 19 मार्च 2025 रोजी स्पेसएक्स ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलच्या मदतीने ते फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षित उतरले. पृथ्वीवर परतल्यानंतर कोणत्या अडचणी येणार? अंतराळात प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे स्नायू आणि हाडे कमजोर होतात. यामुळे परतल्यानंतर चालणे आणि फिरणे कठीण होते. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना स्ट्रेचरवर बाहेर काढण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. तज्ज्ञांच्या मते, पूर्णपणे सावरायला १.५ ते २ महिने लागतील. शरीर पूर्ववत करण्यासाठी विशेष उपचार सुनीता विल्यम्स – अंतराळ क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व NASA ने 1998 मध्ये सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर म्हणून निवड केली. त्या 2006 आणि 2012 मध्ये दोन अंतराळ मोहिमांचा भाग होत्या. आतापर्यंत त्या 321 दिवस अंतराळात घालवले आहेत. त्यांचे अनुभव भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
Shoaib Malik शोएब मलिकपासून घटस्फोटानंतर Sania Mirza ला पाकिस्तानातून काय मिळालं?
Spread the loveSania Mirza फक्त तिच्या टेनिस खेळामुळेच नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर सानिया अधिक चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर देखील सानिया आणि तिच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. Shoaib Malik,पासून घटस्फोट घेतल्यानंतर सानियाने दुबईमध्ये एक नवीन आयुष्य सुरू केलं आहे. सानिया जगातील सर्वोत्तम टेनिसपटूंपैकी एक आहे, आणि तिची संपत्ती सुमारे 210 कोटी आहे. सानिया शोएबची दुसरी पत्नी आहे, पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएबने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिला 15 कोटी रुपये पोटगी दिले होते. शोएबचं पहिलं लग्न देखील फार काळ टिकलेलं नाही. सानिया मिर्झाला घटस्फोटानंतर काय मिळालं? तर आता सानिया मिर्झा घटस्फोटानंतर पाकिस्तानातून काहीही मिळालं का? मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झाला घटस्फोटानंतर काहीही मिळालं नाही. त्यामागे कारण आहे खुला तलाक. सानियाने शोएबपासून वेगळं होण्यासाठी खुला तलाक घेतला आहे. खुला तलाक म्हणजे, पत्नी आपल्या पतीपासून घटस्फोट मागू शकते. घटस्फोटानंतर सानिया आपल्या मुलासोबत आनंदी आणि शांत जीवन जगत आहे. तिच्या जीवनात अनेक अडचणी आले तरी ती अजूनही आपल्या करिअरमध्ये आणि वैयक्तिक जीवनात मजबूत आहे.