Smriti Mandhana याच्या नेतृत्वाखालील Royal Challengers Bengaluru (RCB) आगामी Women’s Premier League (WPL) 2025 मध्ये आपल्या defending champion म्हणून उतरेल. 2025 सिझनच्या आधी RCB ने काही खेळाडूंना आपल्या टीममध्ये समाविष्ट केलं आहे, ज्यात Danni Wyatt-Hodge, Prema Rawat, Joshitha VJ आणि इतरांचा समावेश आहे.
आहे RCB चं Predicted Playing XI:
Smriti Mandhana – कप्तान म्हणून Smriti टीमचे नेतृत्व करेल आणि ती innings ची सुरुवात करेल. तिचं अनुभव आणि आक्रमक बॅटिंग शैली टीमला चांगली सुरुवात देईल.
Sabbhineni Meghana – Brisk starts देणारी Sabbhineni, Smriti च्या बरोबर ओपनिंग करेल आणि पहिल्या काही ओव्हर्स मध्ये विरोधकांना तगडा प्रतिसाद देईल.
Ellyse Perry – अनुभवी Australian all-rounder Perry, RCB च्या batting order ला stability देईल. ती No. 3 वर बॅटिंग करेल आणि त्याचबरोबर medium-pace bowling करून RCB साठी महत्वाची भूमिका पार पाडेल.
Danni Wyatt-Hodge – International अनुभव असलेली English batter, RCB च्या batting लाइन-अप मध्ये versatility आणेल. ती No. 4 वर बॅटिंग करण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मिडल ऑर्डरला बळ मिळेल.
Raghvi Bist – Uttarakhand कडून खेळणारी Raghvi, जी 2023 मध्ये India पदार्पण करणारी आहे, ती No. 5 वर बॅटिंग करेल. तिच्या dynamic stroke play मुळे RCB साठी ती महत्त्वपूर्ण ठरेल.
Richa Ghosh – एक dynamic wicketkeeper-batter म्हणून, Richa साठी finisher ची भूमिका असेल. ती निचल्या क्रमांकावर explosive बॅटिंग करून RCB ला finish line पर्यंत पोहोचवेल.
या predicted XI मध्ये अनुभवी खेळाडू आणि युवा तंत्र एकत्र आणले गेले आहेत. RCB या टीमसह 2025 मध्ये एकदम चमकदार प्रदर्शन करण्यासाठी तयार दिसते.
Spread the loveIndia vs Pakistan हा बहुप्रतिक्षित सामना 23 February रोजी Dubai येथे पार पडणार आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष या high-voltage clash वर असेल. India, Pakistan, Bangladesh आणि New Zealand हे Group A मध्ये, तर Australia, Afghanistan, South Africa आणि England हे Group B मध्ये आहेत. Team India’s Match Schedule Umpires & Match Officials ICC ने या सामन्यासाठी अनुभवी umpires आणि match officials यांची निवड केली आहे: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया 2025 Rohit Sharma (Captain), Shubman Gill (Vice-Captain), Virat Kohli, Shreyas Iyer, KL Rahul, Hardik Pandya, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, Mohammed Shami, Arshdeep Singh, Yashasvi Jaiswal, Rishabh Pant, Ravindra Jadeja. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान टीम 2025 Mohammad Rizwan (Captain), Salman Ali Agha, Babar Azam, Fakhar Zaman, Saud Shakeel, Kamran Ghulam, Khushdil Shah, Tayyab Tahir, Usman Khan, Faheem Ashraf, Shaheen Shah Afridi, Haris Rauf, Naseem Shah, Mohammad Hasnain, Abrar Ahmed.
Spread the loveIndia vs England: एड्रियन ले रॉक्स यांचे 22 वर्षांनी टीम इंडियात पुनरागमन, शुभमन गिलची कसोटी कर्णधार म्हणून पहिली मालिका India vs England या टेस्ट सिरीज 2025 मध्ये भारतातील क्रिकेटप्रेमींना भरभरीत नव्या उत्साहाने भारून टाकणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका एका नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे. या मालिकेपूर्वी अनेक घडामोडी घडल्या, ज्यामध्ये सर्वात मोठी म्हणजे 22 वर्षांनंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये दिग्गज कोच एड्रियन ले रॉक्स (Adrian Le Roux) यांचे पुनरागमन. कसोटी क्रिकेटमध्ये नवा अध्याय : शुभमन गिलचा कर्णधार म्हणून डेब्यू2025 ची इंग्लंड दौऱ्याची कसोटी मालिका शुभमन गिलसाठी आणि टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, आणि आर. अश्विन यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघ पुन्हा नव्याने उभा राहत आहे. आणि गिलला या नव्या युगाचे नेतृत्व करायचे आहे. 20 जून पासून सुरू होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्ट पर्यंत खेळली जाणार आहे. गिलसाठी ही पहिली टेस्ट सीरिज कर्णधार म्हणून असणार आहे, तर बेन स्टोक्स इंग्लंडकडून नेतृत्व करणार आहे. 22 वर्षांनंतर पुनरागमन – एड्रियन ले रॉक्स परतलेभारतीय संघाच्या तयारीच्या दरम्यान, बीसीसीआयने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात एक जुनं ओळखीचं चेहरा दिसलं – एड्रियन ले रॉक्स. तब्बल 22 वर्षांपूर्वी, 2002-03 च्या सुमारास ते भारतीय संघासोबत स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग कोच म्हणून कार्यरत होते. आता 2025 मध्ये पुन्हा एकदा त्यांची नियुक्ती झाल्याची संकेत बीसीसीआयच्या व्हिडिओमधून मिळाले, जरी अद्याप अधिकृत घोषणाही झालेली नाही. सोहम देसाई यांना निरोपएड्रियन ले रॉक्स यांनी सोहम देसाई यांची जागा घेतली आहे. कोहली-शास्त्री युगात सोहम देसाई यांचं योगदान मोलाचं होतं. मात्र बीसीसीआयने काही महिन्यांपूर्वी सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल करत अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्यात सोहम देसाईही सामील होते. IPL अनुभवातून भारतीय संघाला फायदाएड्रियन ले रॉक्स यांचा एकदा अनुभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपुरता मर्यादित नाही की त्यांनी आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघासोबतही काम केलं आहे. त्यांनी तिथे खेळाडूंची फिटनेस लेव्हल सुधारण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता राष्ट्रीय संघात परतल्याने, युवा खेळाडूंना त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल6 June रोजी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचली आणि 8 Juneपासून नेट्स प्रॅक्टिसला सुरुवात झाली. याच दरम्यान, बीसीसीआयने नेट्स प्रॅक्टिसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यातून एड्रियन ले रॉक्सच्या कमबॅकचा संकेत मिळाला. या व्हिडिओत शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, आणि इतर खेळाडूंना रॉक्स मार्गदर्शन करताना दिसत आहेत. कसोटी मालिकेचं वेळापत्रकसामना दिनांक ठिकाण1ली कसोटी 20-24 June हेडिंग्ले, लीड्स2री कसोटी 28 June – 2 July लॉर्ड्स, लंडन3री कसोटी 10-14 July ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर4थी कसोटी 20-24 July एजबॅस्टन, बर्मिंघम5वी कसोटी30 जुलै – 4 ऑगस्टद ओव्हल, लंडन संघावर असलेल्या अपेक्षा आणणार्या आव्हानंटीम इंडियामधील अनेक दिग्गज निवृत्ती झाल्यानंतर, आता ही टीम एका संक्रमण कालावधीतून जात आहे. अशा वेळी गिलला नेतृत्व करणे हे सोपं काम नसेल. पण त्याच्यासोबत अनुभवी सपोर्ट स्टाफ असल्यामुळे हा तणाव काहीसा हलका होणार आहे. एड्रियन ले रॉक्ससारखा अनुभवी प्रशिक्षक संघात असणे, मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून टीम इंडियासाठी फायदेशीर ठरणार आहे. India vs England 2025 ही मालिका विमनीय नाही टीम इंडियासाठी नव्या पर्वाची सुरुवात आहे. एड्रियन ले रॉक्स यांचे परतणे आणि शुभमन गिलचे नेतृत्व हे दोन्ही संघासाठी सकारात्मक बदल घडवणारे ठरेल, असाच चाहत्यांचा अपेक्षा आहे. टीम इंडियाला या नव्या पर्वासाठी शुभेच्छा! RCB 2025 चे IPL जिंकली पण हे सगळ Virat Kohli च्या 18 नंबर मुळे झालं! | पहा! नेमकं गणित काय?#rcb
Spread the loveSahibzada Farhan Gun Celebration : क्रिकेट हा खेळ नेहमीच सज्जनांचा मानला जातो. मात्र कधी कधी खेळाडूंच्या मैदानावरील कृतीमुळे वाद निर्माण होतात. आशिया कप 2025 च्या Ind vs Pak सुपर-4 सामन्यात असाच प्रकार घडला. पाकिस्तानचा सलामीवीर Sahibzada Farhan याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर केलेल्या Gun Celebration मुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली. IND vs PAK Asia Cup 2025: काय घडलं? 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या आशिया कप सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात खेळापेक्षा पाकिस्तान खेळाडूंच्या नापाक हरकतींनी अधिक मथळे मिळवले. पहिल्या डावात 50 धावा पूर्ण करताच साहिबजादा फरहाननं बॅट उचलून AK 47 सारखी गोळीबाराची ॲक्शन केली. ही कृती पाहून भारतीय चाहत्यांचा संताप अनावर झाला. व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि ICC action on Sahibzada Farhan अशी मागणी सुरू झाली. साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया वाद वाढताच Sahibzada Farhan On Celebration याने आपली बाजू मांडली. “मी जे Gun Celebration केलं, ते पूर्णपणे तात्कालिक होतं. साधारण मी अर्धशतकानंतर फारसं सेलिब्रेशन करत नाही. पण अचानक माझ्या डोक्यात आलं आणि मी ते केलं. लोक काय म्हणतात, याची मला पर्वा नाही,” असं फरहाननं सांगितलं. म्हणजेच झालेल्या वादानंतरही फरहानने माफी मागण्याऐवजी आपला माजोरडेपणा कायम ठेवला. सोशल मीडियावरील संताप कोण आहे साहिबजादा फरहान? (Who is Sahibzada Farhan?) Sahibzada Farhan Biography : साहिबजादा फरहानची क्रिकेट कारकीर्द Domestic Cricket मध्ये सतत चांगली कामगिरी करून फरहानला आंतरराष्ट्रीय संधी मिळाली. यातून स्पष्ट होतं की, फरहान पाकिस्तान संघासाठी महत्त्वाचा सलामीवीर आहे. मात्र त्याच्या वादग्रस्त कृतीमुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. Gun Celebration वादाचं गांभीर्य क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर तो क्रीडा संस्कृतीचं प्रतीक आहे. खेळाडूंनी आपली कृती विचारपूर्वक करायला हवी. ICC ची संभाव्य कारवाई सध्या ICC Code of Conduct नुसार खेळाडूंनी शिस्तभंग केल्यास दंड किंवा निलंबन होऊ शकतं. भारतीय चाहत्यांची नाराजी Ind vs Pak यांच्यातील सामने हे नेहमीच हाय व्होल्टेज ड्रामा असतात. मात्र फरहानच्या कृतीनं भारतीय प्रेक्षकांची भावना दुखावली. Gun Celebration by Sahibzada Farhan ही कृती केवळ खेळाडूविरोधात नाही, तर खेळाविरोधातही आहे. चाहत्यांनी सांगितलं की क्रिकेट हा खेळ आहे, रणांगण नाही. H1B Visa : Meleniya Donald Trump चं नाव चर्चेत येण्याचं कारण आणि भारत-अमेरिका संघर्षाची पार्श्वभुमी