Related Articles
New York to London फक्त ५४ मिनिटात- Future of Ultra-fast Travel?
Spread the loveNew York to London in just 54 mints न्यूयॉर्क ते लंडन या दोन महानगरांना जोडणारा Transatlantic Tunnel प्रोजेक्ट खूपच ambitious आहे. हा प्रोजेक्ट साठी $19.8 ट्रिलियन डॉलर लागत असल्यामुळे लोकांमध्ये यशस्वी होईल का याबद्दल doubts आहेत. आत्तापर्यंत New York ते London विमानाने Travel करण्यासाठी सुमारे 8 तास लागतात. पण या टनल प्रोजेक्ट नुसार, ह्या दोन शहरांमधला अंतर फक्त 1 तासात Travel केला जाईल! हा 4,828 किलोमीटरचा Tunnel असेल ज्यात specially designed High Speed Train चालेल. हा प्रोजेक्ट Hyperloop सारखा आहे ज्यामध्ये Vacuum Technology चा वापर करून air resistance कमी करायचा आहे. त्यामुळे Train चा speed 4,828 km/h इतका असू शकतो, ज्यामुळे Travel Time अगदी कमी होईल. France आणि England यांना जोडणाऱ्या 37.8 km लांब Tunnel ला 6 वर्षे लागली होती, पण New York ते London सारखा खूप मोठाprओजेक्ट नक्कीच जास्त वेळ आणि खूप जास्त पैसा घेणार आहे. Environmental Benefits ही या प्रोजेक्टची एक मोठी प्लस पॉइंट आहे कारण यातून air pollution नक्कीच कमी होईल. तरीही, या project मध्ये असलेले technical आणि financial challenges मोठे आहेत. Hyperloop technology अजून पूर्णपणे developed नाही आणि huge infrastructure खर्च यामुळे doubts निर्माण होतात. पण त्यामुळेच या futuristic प्रोजेक्टचे महत्व अधिक आहे. तुम्हाला काय वाटतं, हा $19.8 ट्रिलियन डॉलरचा Transatlantic Tunnel प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो का? आणि जोपर्यंत हा प्रोजेक्ट completed होतो तोपर्यंत high-speed travel चे भविष्य कसे असेल? आपले thoughts खाली comment मध्ये जरूर share करा! Boost your brand’s online presence with expert social media marketing! Social Media Marketing … Get a Free Strategy Call
तो बंगला खोक्याचा? सतीश भोसलेच्या पत्नीने स्पष्ट केलं सत्य
Spread the loveतो बंगला खोक्याचा? तेजू भोसलेने दिली स्पष्टीकरणात्मक प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे एका बंगल्याचा फोटो पोस्ट करून तो सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. या दाव्यावर सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसले यांनी खुलासा केला आहे. नेमकं काय म्हणाल्या तेजू भोसले? तेजू भोसले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “तो बंगला आमचा नाही, तो माझ्या चुलत दिराचा आहे. जर आमच्याकडे असं मोठं घर असतं, तर आम्ही वनविभागाच्या जागेत का राहिलो असतो? उन्हात लहान मुलांना घेऊन का बसलो असतो?” प्रकरण नेमकं काय आहे? राजकीय वातावरण तापलं! या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. वनविभागाच्या कारवाईवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका आणि समर्थन दोन्ही सुरू आहेत. 👉 तुमच्या मते, वनविभागाची कारवाई योग्य होती का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा!
भारताच्या विजयानंतरAmitabh Bachchan, Abhishek Bachchan खास डिनर – वर्ष जुन्या रेस्टॉरंटमध्ये साऊथ इंडियन फूडचा आस्वाद!
Spread the loveरविवारी झालेल्या भारत-इंग्लंड टी-20 सामन्यात भारताने दमदार खेळ करत 150 धावांनी मोठा विजय मिळवला. संपूर्ण देशात सेलिब्रेशन सुरू होतं, आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला. याच सामन्याला उपस्थित असलेले Amitabh Bachchan आणि Abhishek Bachchan यांनी विजय साजरा करण्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला जेवण! सामना संपल्यानंतर, बाप-लेकाच्या जोडीने एका 84 वर्ष जुन्या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये थांबून खास साउथ इंडियन फूडचा आनंद घेतला. पण विशेष म्हणजे त्यांनी ना पनीर, ना बिर्याणी – तर पारंपरिक आणि ट्रेंडिंग पदार्थांची चव चाखली! बच्चन पिता-पुत्रांनी निवडलेलं खास ठिकाण – मद्रास कॅफे! Rava Dosa (क्रिस्पी आणि हलका) Ragi Dosa (न्याहारीसाठी पौष्टिक पर्याय) Tuppa Dosa (तुपात परतलेला स्वादिष्ट डोसा) Dahi Misal (मिसळ पावचा एक अनोखा प्रकार) Idli with Molgapodi (Gunpowder Chutney) Medu Vada (परफेक्ट स्नॅक) संपूर्ण जेवण शुद्ध शाकाहारी आणि हेल्दी होतं! मुंबईतील किंग्ज सर्कल गार्डनजवळील मद्रास कॅफे हे एक 84 वर्ष जुनं आणि प्रसिद्ध साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे. इथल्या पदार्थांची चव आणि गुणवत्ता आजही तितकीच अप्रतिम आहे. रेस्टॉरंट मालक देवव्रत कामथ यांना अचानक एक फोन आला: “सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येत आहेत!” त्यांनी सुरुवातीला विश्वास ठेवला नाही, पण काही वेळातच 16 सिक्युरिटी गार्ड्सच्या ताफ्यासह बच्चन पिता-पुत्र रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. बच्चन कुटुंबीयांना पाहून संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये उत्साहाचं वातावरण होतं