Raj Thackeray-MNS-ABVP
political news आजच्या बातम्या महाराष्ट्र

Amit Thackeray Pune: ABVP कार्यालयाला टाळं, मनसेला नवसंजीवनी!

Amit Thackeray Pune : पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी ABVP च्या कार्यालयाला टाळं ठोकलं मनसेचे नेते Raj Thackeray यांचे सुपुत्र Amit Thackeray यांनी आज पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्हा संदर्भात त्यांनी ही भेट घेतली आहे. कोणत्या प्रकरणात ही भेट झाली. त्यानंतर मिडीयाशी बोलताना Amit Thackeray काय म्हणाले. आणि या एका प्रकरणामुळे पुण्यात मनसेचा पुनरुज्जीवन करण्याचा कसा प्रयत्न सुरु आहे. काल पुण्याच्या वाडीया कॉलेचमध्ये महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं. त्यावेळी काहीजणांनी बायकॉट मनविसे जॉईन ABVP असे पोस्टर लावण्यात आले. यामुले आक्रमक झालेल्या मनविसेच्या कार्यकर्त्यांनी थेट एबीव्हिपीचे सदाशिव पेठेतील कार्यालय गाठलं आणी त्याला टाळं ठोकलं. जोरदार घोषणाबाजीनंतर पोलीसांनी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर ABVP ने म्हणजचे अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने जी भाजपची स्टुडंट विंग आहे त्यांनी सदाशिव पेठेतील त्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. काल दिवसभर हा सगळा राडा सुरु होता. आज मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे सुपुत्र Amit Thackeray यांनी यासंदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यानंतर मिडियाशी बोलताना त्यांनी त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले, “आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाही. कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. दुसऱ्यांच्या कामात येण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. काल एका कार्यालयाला टाळं ठोकलं आहे. त्यांनी लावलेल्या पोस्टरबाबत मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज आहे. यातील ती मुलं त्या संघटनेची निघाली तर त्यांची सर्व कार्यालयं बंद करावी लागतील. यापुढं जर आम्ही पोस्टर लावले आणि बॉयकॉट अभाविप लिहिलं तर चालेल का? तसंच या पुढं आमची अशीच ॲक्शनला रिएक्शन मिळणार.” एका पत्रकाराने विचारलं की एबीव्हीपीचं म्हणणं आहे की हे पोस्टर आम्ही लावले नाहीत. त्यावर अमित ठाकरे म्हणाले उद्या तुमच्या कार्यक्रमात आम्ही असेच पोस्टर लावले तर चालतील का? मुळात त्यांचं अस्तित्वच पुण्यात राहिलेलं नाही. अशी खोड काढणं दोनदा झालं आहे. असं बोट घालायचं काम केलं तर आम्ही हात घालू. ते सत्तेत असले तरी कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी इथं आलो आहे. मी आमच्या पोरांच्या मागे उभाय कारण ते उत्तम काम करतायत. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या आंदोनलामुळे मनसेला पुण्यात नवसंजीवणी मिळण्याची आशा आहे. त्यामुळेच अमित ठाकरे स्वतः पुण्यात आले. गेल्या काही काळापासून वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर तर पुण्यात मनसेला संथपणा आला होता. आता या प्रकणामुळे ऐन महानगरपालीकेच्या तोंडावर मनसेला नव्याने जोशाने काम करायला संधि मिळाली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही आयती संधी मनसेला दिली आहे. तसं पहायला गेलं तर मनसे हा पक्षचं अश्या आंदोलनातून उभा राहिलेला आहे. त्याचे कार्यकर्ते सुद्धा अशा आंदोलनासाठी ओळखले जातात. ते कुणालाही अंगावर घ्यायला भित नाहीत. मगं तो सत्ताधारी भाजप का असेना. मागील काळात टोलसाठी राज ठाकरेंचं झालेलं आक्रमक आंदोलन असो नाहीतर अजुन काही. त्यामुळे पुन्हा एकदा २८ नगरसेवक ज्या पुण्याने मनसेचे निवडून दिले होते तशी आशा पुन्हा एकदा असल्याने हे प्रकरण त्याच्यासाठी पुरक ठरु शकतो. वाचा अजून संबंधित बातम्या- Nilesh Ghayval Controversy : कर्जत-जामखेड मध्ये Rohit Pawar आणि Ram Shinde यांचे एकमेकांवर आरोप.

Prashant Kishor on Raj Thackeray Commentary, Uddhav Thackeray
Trending आजच्या बातम्या

Prashant Kishor on Raj Thackeray टीका, उद्धव ठाकरेंची स्तुती

महाराष्ट्राच्या राजकाणातला अविभाज्य घटक म्हणून राज ठाकरे किंवा ठाकरे बंधुंकडे पाहिलं जात. परप्रांतियांच्या विषयात रोकठोक आणि आक्रमक भुमिका घेणाऱ्या Raj Thackeray वर आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात Prashant Kishor यांनी एक वक्तव्य केलं आहे. देशातील सर्वात मोठे राजकीय रणणीतीकार म्हणून ज्या प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं जातं. Raj Thackeray यांच्यावर दोन आरोप सतत होतात. पहिला म्हणजे त्यांना स्वतःचे दोन आमदारही निवडून आणता येत नाहीत. दुसरा म्हणजे ते सतत आपली भुमिका बदलत असतात. यातल्या पहिल्या आरोपावर येऊयात. जरी हे खरं असलं की २०१९ मध्ये मनसेचा १ आमदार आणि २०२४ मध्ये शुन्य आमदार निवडून आले. तरिही राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या आणि विशेषकरुन शहरी भागाच्या राजकारणावर पकड असल्याचं आणि त्यांच्यामुळे राजकीय गणितं बदलतात हे राजकिय जाणकारांना चांगल माहीत आहे. Raj Thackeray फक्त मिडियासाठीचा मुद्धा नसुन महाराष्ट्रातल्या एका मोठ्या लोकसंख्येचा आवाज आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. दुसरा विषय येतो की ते नेहमी भुमिका बदलतात. राज ठाकरेंच याच्यावर अनेकवेळा स्पष्टिकरण आलेलं असलं किंवा त्यांच त्याच्यावर काहीही म्हणणं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात असा कोणताच पक्ष शिल्लक राहिलेला नाही ज्याने आपल्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षासोबत युत्या आघाड्या केल्या नाहीत. भाजप अजित दादांसोबत जाऊ शकतं, कॉंग्रेस Raj Thackeray सोबत जाऊ शकतं. तरिही त्यांना मतात काही फरक पडत नसेल तर महाराष्ट्र हितासाठी म्हणून राज ठाकरे भाजपसोबत गेले काय किंवा राष्ट्रवादी सोबत गेले काय. याचा परिणाम त्यांच्या एकूण राजकारणावर पडता कामा नये. पण हा विषय आपण आत्ता का बोलत आहोत तर बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन एका हिंदी वाहिणीनीला मुलाखत देताना प्रशांत किशोर यांनी राज ठाकरेंचं नाव घेत त्यांना लंपन इलेमेंट असल्याचं म्हटलं आहे. या वक्तव्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. लंपन इलेमेंट म्हणजेच जास्त महत्वाचा नसलेला घटक. प्रशांत किशोर राजकीय रणणीनीतीकार ज्यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचं पॉलीटीकल कॅंम्पेन केलं. पंजाब मध्ये कॉंग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचं काम केलं. ममता बॅनर्जीचं कॅंम्पेन पश्चिम बंगाल मध्ये केला. एका निवडणूकीत उद्धव ठाकरेंसोबतही काम केलं. तमिळनाडूच्या स्टलीनसाठी सुद्धा पॉलीटीकल कॅम्पेनींग सांभाळलं. भारताच्या राजकारणाला आपल्या पॉलीटीकल मार्केटिंग किंवा ज्याला कॅंम्पेन म्हणतात त्याच्या जोरावर दिशा देण्याचं काम केलं. त्यांना राज ठाकरेंचा एवढा राग कशामुळे? तर सध्या ते स्वतःच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आणि एक पार्टी काढून बिहारच्या राजकारणात स्वतःचं नशिब आजमावत आहेत. याच जनस्वराजचा प्रचार करण्यासाठी किंवा त्याच्याविषयी बोलण्यासाठी त्यांनी एका हिंदी चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये महिला पत्रकाराने त्यांना बिहारी लोकांवर महाराष्ट्रात अन्याय होतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे याच्यावर बोलतात. असं सांगत त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल हा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी म्हटलं. “राज ठाकरे हे लंपन इलेमेंट आहे. तिथे महानगरपालिकेची निडणूक आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी काम केलेलं आहे. त्यावेळी बिहारी लोकांवर हल्ले करु नका हिच माझी फी असेल असं त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे Raj Thackeray च्या शिवसेनेने २०१९ नंतर बिहारी लोकांवर एकही हल्ला केल्याचं उदाहरण दाखवा” असं त्यांनी ठाम पणाने सांगितलं. मुळात काय तर आपलं राजकारण चमकवण्यासाठी बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन प्रशांत किशोर हे महाराष्ट्रातील नेत्यांवर बोलत आहेत. किंवा मी उद्धव ठाकरेंना सांगून कसं उत्तरेतल्या लोकांवर होणारे हल्ले थांबवले हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःचं राजकारण चमकवताना ज्यांनी अजुन स्वतःचा एकही आमदार निवडून आणलेला नाही. त्या प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातल्या एका अशा नेत्याला नावं ठेवणं म्हणजे स्वतःची उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्यासारखं काम आहे. त्यांनी अनेकांना राजकीय यश मिळवून देण्यासाठी कॅंम्पेनींगच काम केलेलं असलं तरीही स्वतः लोकात जाऊन निवडणूका लढणं वेगळी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना राजकीय यश मिळालेलं नसलं तरीही हा चळवळींचा महाराष्ट्र आहे. इथे प्रत्येकजण आपला विचार घेऊन पुढे येत असतो. आणि त्याचा धोरणांवर परिणाम झालेला आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून मराठीच्या हितासाठी लढण्याची चळवळ ही सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांना त्याची जाणीवही आहे. हेच त्यांनी समजून घ्यायला हवं. Farmers Income Tax : महाराष्ट्रातला शेतकरी किती टॅक्स भरतो? बघा पूर्णच गणित…

Fadnavis-Raj Thackeray
आजच्या बातम्या

Fadnavis-राज ठाकरे तासभराची बैठक; मोठी राजकीय हालचाल

गुरुवारी सकाळी वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक जबरदस्त घडामोड घडली. राज्यांचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल तासभर बैठक झाली. ही बैठक जरी गुप्त ठेवण्यात आली असली तरी, तिच्या बातम्या बाहेर येताच राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. राजकीय घडामोडींचा नवीन अध्याय?राज ठाकरे आणि ठाकरे गटाची युती होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. परंतु या बैठकीने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी थेट देवेंद्र Fadnavis यांची भेट घेणे ही खूपच महत्त्वाची राजकीय खूण मानली जात आहे. बैठकीचा वेळ, ठिकाण आणि एकांतराज ठाकरे सकाळी ताज हॉटेलला पोहोचला. त्याचवेळी मुख्यमंत्री Fadnavis यांचा ताफा देखील तेथे दाखल झाला. काही वेळात दोघेही एका खास खाजगी बैठकीसाठी रूममध्ये गेले. जवळपास तासभर ही बैठक सुरू होती. विशेष म्हणजे या बैठकीस भाजप किंवा मनसेतील कोणताही इतर नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे ही बैठक फक्त दोन नेत्यांमध्येच मर्यादित राहिले. चर्चेचा विषय काय?सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. विशेषतः आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत राजकीय युतीची शक्यता तपासण्यात आली. भाजप आणि मनसे या दोन पक्षांमध्ये संभाव्य युती, जागा वाटप, प्रचाराचे नियोजन, आणि एकत्र काम करण्याबाबतचा आराखडा तयार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटावर दबाव?ही बैठक ठाकरे गटासाठी एक प्रकारचा दबाव असू शकतो. शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस-राष्ट्रवादी युती अजून ठोस स्वरूपात दिसून आलेली नाही. अशातच जर भाजप आणि मनसे एकत्र आले, तर ठाकरे गटासाठी ही नवी अडचण ठरू शकते. विशेषतः मुंबईसारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेच्या मराठी मतांवर भाजपची पकड वाढवण्याची रणनीती असू शकते. युती होणार का?राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत सौम्य भूमिका घेतली होती. तसेच मनसेने अयोध्या दौरा, हिंदुत्ववादी अजेंडा आणि भोंगेविरोधातील आंदोलनाद्वारे भाजपशी वैचारिक जवळीक निर्माण केली होती. त्यामुळे या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. फडणवीसांची रणनीती स्पष्टमुख्यमंत्री देवेंद्र Fadnavis यांनी मराठी मतदारांपैकी पकड मिळवण्यासाठी मनसेसोबत युतीचा विचार करत असल्याचे जाणवते. भाजप अलर्ट असताना सध्या शिवसेनेतून विभाजित झालेल्या शिंदे गटासोबत सत्तेत आहे. पण मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत असल्याने, भाजपला मराठी मतांमध्ये अधिक आधार मिळवण्यासाठी राज ठाकरे यांची गरज भासू शकते. राज ठाकरे काय निर्णय घेतील?राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट नाही. लेकिन भाजपबरोबर असणारा अर्थ प्रशासनिक, वित्ते आणि प्रचारात मोठा समर्थन मिळू शकतो. लेकिन त्याचवेळी मनसेची स्वतःची ओळख राखणं कायम आहे का, याची निर्णय घेतलं जाईल.”. Political Twist: फडणवीसांची हिंट पण अजित पवार – सुप्रिया सुळे एकत्र? NCP Pawar vs Pawar Over?

Ambadas Danve
आजच्या बातम्या

Ambadas Danve यांची महाजन भेट: शिवसेना-मनसे समीकरण?

११ जून २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी राजकीय हालचाल झाली. शिवसेना (ठाकरे गट) चे विरोधी नेते Ambadas Danve यांनी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांची थेट राहत्या घरी भेट घेतली. विशेष म्हणजे ही भेट भाजप नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यातील तणावपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलीच उधाण आली आहे. राणे-विरोधातून युतीकडे वाटचाल? नितेश राणे यांनी केलेल्या बोलून प्रकाश महाजन यांनी टीका केली होती. नंतर त्याविषयीची संतप्त प्रतिक्रिया देता नारायण राणेंनी महाजनांना थेट धमकी दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर Ambadas Danve यांनी महाजनांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. ती भेट सहवेदना व्यक्त करण्यापुरती मर्यादित नव्हती, अशे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. दानवे म्हणाले. “प्रकाश काका आमचे जुने सहकारी आहेत. मी त्यांना भेटायला आलो, जरी ते समर्थ असले तरी अशा प्रसंगी एकत्र असणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जर एकत्र यायचं ठरवलं, तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू.” Ambadas Danve यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना-मनसे युतीच्या चर्चांना आणखी गती मिळाली आहे. महाजनांचं मिश्कील उत्तर महाजन ने स्पष्ट केलं की, “मी आणि अंबादास आधी एका पक्षात होतो. ते मला भेटायला आले कारण मी एका मोठ्या पैलवानाला (राणेना) पाडलं. आकाशात ग्रह तारे एकत्र येत आहेत, काय घडेल सांगता येत नाही.” त्यांच्या या विधानामागे युतीचा संकेत असावा का, हा सवाल राजकीय सर उपस्थित झाला आहे. राणे पिता-पुत्रांचा वाद नितेश राणेंनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर टिप्पणी केली – “एकाचे २० तर एकाचे ० आमदार!” महाजनांनी प्रत्युत्तर दिलं – “नितेश राणेंची उंची उभी लवंगे एवढी आणि बसल्यावर विलायची एवढी!” नारायण राणे संतापले – “लायकीत राहा, उलट्या करायला लावेन.” महाजन – “माझे बरेवाईट झालं तर जबाबदार राणे असतील. आंदोलन करीन.” राज-उद्धव युतीचा राजकीय अर्थ सध्या मुंबई, पुणे, नाशिक महापालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे. प्रभाग रचना निश्चित होत असून, दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा अधिक गती घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीनंतरच अधिकृत प्रस्तावांची देवाणघेवाण होणार आहे. मात्र Ambadas Danve आणि प्रकाश महाजन यांची भेट ही पहिली ठोस कृती मानली जात आहे. राजकीय संकेत स्पष्ट! Ambadas Danve आणि प्रकाश महाजन दोघंही आपल्या पक्षाततडफदार आणि प्रभावी नेते मानले जातात. या भेटीनंतर, दोन्ही बाजूंनी संवादाची दारं उघडी ठेवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही भेट ठरवलेली नव्हती, असा दावा दोघांनी केला असला तरी यामागे मोठी रणनीती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्या Gratis, सहवेदना आणि सल्लामसलत आता उघडपणे समोर येत आहे. हे नुसतेच मैत्रीपूर्ण संवाद नसून, महापालिकेच्या रणधुमाळीत शक्य तितक्या ताकदीनं उतरण्याची तयारीही असू शकते. प्रकाश महाजन आणि अंबादास दानवे यांची भेट ही या वाटचालीतील पहिली जाहीर पायरी ठरू शकते. राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही – पण या भेटीने स्पष्ट केलं आहे की, महाराष्ट्रात शिवसेना-मनसे समीकरणं नजीकच्या काळात नव्या राजकीय पर्वाची सुरुवात करू शकतात. हॉटेल Tiranga भाग्यश्री 7777 नेमका विषय काय ? ढवारा जेवण, सोन्याची साखळी अन फॉर्च्यूनर। नुसती चर्चा

Mumbai Local Train Accident:
आजच्या बातम्या

Mumbai Local Train Accident :डोअर क्लोजरवर राज-शरद मतभेद

Mumbai – भारताच्या आर्थिक राजधानीची ओळख असल्याने या शहरात दिल्ली मुंबईहून जुळत नाहीचा, लाखो लोक दैनंदिन प्रवास Local Train ने करीत असतात. हीच Local Train मुंबईच्या लोकांसाठी जीवनवाहिनी असते. परंतु, याच Local Train मध्ये रोज घडणारे अपघात धक्कादायक असतात. नुकताच मुंब्रा स्थानकाजवळ घडलेला एक अत्यंत भयंकर अपघात आणि त्यानंतर राजकीय चर्चा सुरू झाली तरी हि राजकीय चर्चाआवर प्रकाश टाकणारा हा विशेष ब्लॉग. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा स्थानकाजवळ कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या Local Train मधून १३ प्रवासी खाली पडले. सीएसएमटीवरून निघालेल्या दुसऱ्या लोकलने प्रवाशांना घासल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही गंभीर जखमी झाले आहेत. हे वास्तव अजून एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करतं. धक्कादायक आकडेवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात पेश केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखल केलं आहे की गेल्या दोन दशकांत ५१,८०२ नागरिकांनी मुंबई लोकलमध्ये देह विकली आहेत. म्हणजे दैनंदिन दररोज किमान ७ जणांचा मृत्यू होतो. डोअर क्लोजरचा प्रस्ताव या दुर्घटनेबाद मध्य रेल्वेने जाहिर केलं की ताज्या लोकल गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर बसवले जाईल आणि पुण्याच्या आताच्या गाड्यांमध्येही ते बसवण्याची यशास충म बदलखाती विचार सुरु असतो. या निर्णयावरून राजकीय आणि जनतेमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शरद पवार यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत हा अपघात विशेषतः दुर्दैवी असल्याचं म्हटलं. त्यांनी रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्टपणे स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आणि वेळेत अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांची परखड टीका दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऑटोमेटिक डोअर क्लोजरवर टीका केली. त्यांचे म्हणजे, “लोकलमध्ये दरवाजे बंद केले तर लोक गुदमरून मरतील.” त्यांनी मुंबईतील वाढती गर्दी, अकार्यक्षम नियोजन आणि अपुऱ्या सुविधा यांचा हेतू लक्षात ठेवत, केवळ दरवाजे लावल्याने प्रश्न सुटणार नाही असं ठाम मत मांडला. राजकीय चर्चेचा उगम या विषयावर राजकीय विमनाचे सुरुवात झाली आहे. एकीकडे शरद पवार परम्परागत तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत आहेत, तर दुसरीकडे राज ठाकरे प्रवाशांच्या व्यावहारिक व adlıस्य अडचणी समोर ठेवत आहेत. ही विमन केवळ राजकीय मर्यादेत न राहता लोकांच्या जीवनाशी निगडित आहे. प्रवाशांचे मत सामान्य प्रवाशांचेही यावर मत आहे. अनेक प्रवासी ऑटोमेटिक डोअर क्लोजरचे समर्थन करत असून, गर्दी नियंत्रित केल्यास अपघात टाळता येऊ शकतो असे मत व्यक्त करत आहेत. काही प्रवासी मात्र, राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहेत आणि म्हणतात, “गर्दी कमी करणे हाच उपाय आहे. “ उपाय आणि शिफारसी लोकल गाड्यांची संख्या वाढवणे वेळांचे अचूक नियोजन प्रवासी क्षमतेनुसार कोच डिझाईन सीसीटीव्ही आणि अलार्म सिस्टम जास्त गर्दीच्या वेळांमध्ये अधिक फेऱ्या मुंबई Local Train अपघात हा काही पहिल्यांदाच आलेला प्रकार नाही. पण प्रत्येक दुर्घटना आपल्याला पुन्हा एकदा सुरक्षिततेचा विचार करण्यास भाग पाडते. शरद पवार आणि राज ठाकरे या दोघांचे दृष्टिकोन वेगवेगळे असले, तरी दोघांची चिंता समान आहे – प्रवाशांचा जीव वाचवणे. सरकारने तांत्रिक सुधारणा करत असतानाच प्रवाशांच्या व्यावहारिक गरजांचाही विचार करणं तितकंच आवश्यक आहे. ऑटोमेटिक डोअर क्लोजर लावावेतच, पण त्यासोबतच अधिक गाड्या, नियोजन, आणि जागरूकता हवीच! नक्की राजकीय चर्चा, प्रशासन, तंत्रज्ञ, आणि सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेची ठोस योजना ही फक्त वेळेची गरज आहे. Santosh Deshmukh Case: Valmik Karad ची संपत्ती जप्त होणार? जन्मठेप होऊ शकते पण कायदा काय सांगतो ?

ajit pawar sharad pawar
Updates आजच्या बातम्या महाराष्ट्र

मोठी बातमी! ठाकरे बंधूंननतर आता Ajit Pawar- Sharad Pawarही एकत्र येणार?

वीन वर्तमानात: महाराष्ट्राच्या राजकारणीत पट्टयातच्या घटनाच्या घटणेची चर्चा प्रसारचित चालू आहे. थोडच युती निगाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या ने महाराष्ट्रातील राजकारण क्षेत्रीत केल्या तार केल्या चक्रा च्याच्या चर्चेची चर्चा चाचर चालू झालू आहे. राज ठाकरे ने याच्या चार्च्यात, “आमची भांडणं छोटी आहेत, पण महाराष्ट्र मोठा आहे” अशी भावना व्यक्त केली केल्या. त्याची नाओखक उद्धव ठाकरेंनी सट्रघात प्रतिक्रिया दिली. या बातमीनानंतर अता पवार घराण्यात कुन नेत्याची काथनी काळ समोर एक गड्डी नेत्याने केल्या अजितदादांना नावेन एकत्र येण्याच्याच्या अपर्यंक्षतपणे अवहान केलेलें. जेवह पट्या राजकारणाच्या घटनाच्या उत्तर-चढत घटणाच्या तीव्र पहाणारे माग एक गोढ पाहिलेल. #RajThackeray #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #MaharashtraPolitics Ajit Pawar- Sharad Pawar Update

sanjay raut
आजच्या बातम्या महाराष्ट्र

Sanjay Raut यांचा गौप्यस्फोट: मराठीला हिंदी नव्हे, गुजरातींपासून धोका

राजकारणात सध्या भाषिक वाद पुन्हा पेटला आहे. संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या एका पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करत म्हटलं की — “महाराष्ट्राला आणि मराठीला सर्वाधिक धोका हिंदी भाषेपासून नाही, तर गुजराती लॉबीपासून आहे.” भैय्याजी जोशी यांच्या भाषिक टिप्पणीमुळे वाद आणखीनच गहिरा झाला असून, मराठी, हिंदी, गुजराती या भाषांवरून राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येताना दिसत आहे. Sanjay Raut यांचे प्रमुख आरोप Sanjay Raut थेट महाराष्ट्रातील भाषिक बदल, गुजराती लॉबीचा प्रभाव, तसेच भाजप आणि मनसेवर गंभीर आरोप केले. त्यांच्या विधानांनुसार: मनसे व उद्धव गटातील संघर्ष Sanjay Raut यांच्या मते, मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी भाषिक वाद हा एक राजकीय शस्त्र म्हणून वापरला जात आहे. राज ठाकरे, शिंदे गट आणि भाजप यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत राऊतांनी टीका केली की — “हे वाद फक्त जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केले जात आहेत.” Sanjay Raut यांचा निष्कर्ष राऊतांनी भाषिक अस्मितेवर बोलताना एक सुरेख विधान केलं: “मराठी आई आहे, तर उर्वरित भाषा मावश्या आहेत. भाषेच्या नावाखाली पिपासित लोकांना महाराष्ट्रात राजकारणात दिशाभूल केली जाते.” निष्कर्ष:मुंबईतील भाषिक बदल आणि आगामी निवडणुका याच्या संदर्भात हा वाद किती खोलवर जातो याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.