Summer Refreshment: उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. बहुतेक लोक दही आणि ताक यांचा उपयोग करतात, पण दोन्हीमध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. चला, जाणून घेऊया, उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पदार्थ अधिक फायदेशीर ठरतात! दही आणि ताक: मुख्य फरक उन्हाळ्यात कोणते उत्तम?