Sonam Raghuvanshi case
Bollywood आजच्या बातम्या

Sonam Raghuvanshi प्रकरणावर Kangana ची भावनिक प्रतिक्रिया

Kangana Ranaut ची संतप्त प्रतिक्रिया : “घटस्फोट द्यायचा, पळून जायचं… पण हत्या?”राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजवली असताना आता बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार Kangana Ranaut हिने या प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “हा विचार करूनच डोकं दुखायला लागतंय” असं म्हणत तिने सोनम रघुवंशीच्या कृत्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. प्रकरणाची पार्श्वभूमीइंदूरमध्ये राहणाऱ्या राजा रघुवंशीचा खून त्याच्या पत्नी सोनम रघुवंशीने केला, ही बाब आता उघड झाली आहे. सोनमने तिच्या प्रियकर राज कुशवाह याच्यासोबत मिळून राजाला संपवण्याचा कट रचला होता. एवढंच नाही तर तिने यासाठी सुपारी देऊन आणखी दोन जणांची मदत घेतली. सोनम आणि राजा यांचे लग्न अवघ्या काही दिवसांपूर्वीच झाले होते. मात्र लग्नाच्या अवघ्या तीन दिवसांतच सोनमने आपल्या नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन तयार केला. कारण? ती आपल्या प्रियकरासोबतच आयुष्य घालवू इच्छित होती. कंगनाची भावनिक आणि तीव्र प्रतिक्रियाया प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणते, “हा किती बिनडोकपणा आहे. स्वतःच्याच पालकांच्या भीतीने लग्नाला नकार देऊ शकत नाही, पण सुपारी किलर लावून नवऱ्याचा खून करू शकते? उफ्फ…!” तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने हे प्रकरण किती क्रूर, भयंकर आणि मूर्खपणाचं आहे हे ठामपणे मांडलं. ती म्हणाली, “ती घटस्फोट घेऊ शकत होती, पळून जाऊ शकत होती. पण तिने खूनाचा मार्ग निवडला. अशा मूर्ख लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे.” ‘मूर्ख माणसं समाजासाठी धोका’ – कंगनाकंगनाने या प्रकरणातून एक सामाजिक मुद्दाही उपस्थित केला. ती म्हणाली, “मूर्ख माणसं समाजासाठी सगळ्यात मोठा धोका असतात. आपण त्यांना हलकं घेतो, पण त्यांची अज्ञानता भीषण असते.” ती पुढे म्हणते, “एक वेळ शहाणी माणसं स्वार्थासाठी वाईट काम करतील, पण मूर्ख माणसं काय करत आहेत हेच त्यांना ठाऊक नसतं. ते अनाकलनीय, अनियंत्रित असतात.” सोनम आणि राज कुशवाह यांचा चॅट – गुन्ह्याचे पुरावेराजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांच्यातील चॅट समोर आले आहेत. या चॅट्समध्ये सोनमने लग्नाच्या तीन दिवसांतच पतीला संपवण्याची योजना आखल्याचं स्पष्ट होतं.चॅटमध्ये सोनमने म्हटलंय की, “माझा पती माझ्या जवळ येतोय, मला अजिबात आवडत नाही.” हे सर्व वाचून अनेकांनी धक्का व्यक्त केला आहे. आत्मसमर्पण आणि पुढील तपाससोनमने उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. आता मेघालय पोलिस तिला शिलाँगला घेऊन जात आहेत. तिच्या प्रियकरासह इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा शोध सुरू आहे. तपास यंत्रणांकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर संतापया प्रकरणानंतर सोशल मीडियावर युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सोनमवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. काहींनी या घटनेला “लव्ह जिहाद”शी जोडण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी याला मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक दबावाशी संबंधित गुन्हा मानलं आहे. कंगनाच्या प्रतिक्रिया का महत्त्वाच्या?Kangana Ranaut ही बॉलिवूडमधील स्पष्टवक्त्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सामाजिक, राजकीय आणि स्त्री विषयक प्रश्नांवर ती निर्भीडपणे मत मांडते. त्यामुळे अशा गुन्ह्यांवर तिचं मत जनतेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं मानलं जातं. राजा रघुवंशी हत्या प्रकरण हे केवळ कौटुंबिक वादच नाही, तर आपल्या समाजातील मानसिकतेचं, शिक्षणाचं आणि नैतिकतेचं गंभीर परीक्षण करणारं प्रकरण आहे.Kangana Ranaut सारख्या प्रभावशाली व्यक्तींकडून आलेल्या प्रतिक्रियाही आपल्याला जागरूक करतात – मूर्खपणा, दबाव आणि चुकीच्या निर्णयांचं पर्यवसान किती भयावह होऊ शकतं, हे दाखवून देतात. Nalasopara Murder Mistry: अज्ञात बॉडी, बाजूला कंडोम आणि रडणारी मुलं, हृदय हेलावून टाकणारा शेवट

Cricket Sport

Yuzvendra Chahal च्या टी-शर्टने इंटरनेटवर खळबळ! घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान खास संदेश

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी घटस्फोटासाठी मुंबई उच्च न्यायालयात हजर राहिल्यानंतर सोशल मीडियावर नवा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. ‘Be Your Own Sugar Daddy’ – चहलच्या टी-शर्टवरील वाक्य चर्चेत गुरुवारी (20 मार्च) मुंबई उच्च न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयात चहल आणि धनश्री यांची घटस्फोटाची सुनावणी पार पडली. सुरुवातीला चहल ब्लॅक हुडी आणि जॅकेट घालून आला होता, मात्र जेव्हा तो कोर्टाबाहेर पडला तेव्हा त्याने जॅकेट काढले होते. यावेळी त्याच्या टी-शर्टवरील “Be Your Own Sugar Daddy” (स्वतःच स्वतःचा शुगर डॅडी बना) हा मजकूर कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसला. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने “सामंजस्याचा अभाव” (compatibility issues) हा घटस्फोटाचा मुख्य कारण म्हणून दिला आहे. मात्र, कोर्टाबाहेर चहलच्या या टी-शर्टवरील मजकुरामुळे चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली. अनेकांनी हा धनश्रीवर अप्रत्यक्ष टोला असल्याचे म्हटले, तर काहींनी याला केवळ एक योगायोग मानले. नेटिझन्सचे भन्नाट Reaction चहलच्या टी-शर्टमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी त्याच्या या स्टेटमेंटला ‘स्मार्ट ट्रोल’ म्हटले, तर काहींनी त्याचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे म्हटले. एक युजर म्हणाला, “चहलने शब्द न बोलता सगळं सांगितलं!”तर दुसऱ्याने लिहिले, “क्रिकेटच्या मैदानात वळणदार चेंडू टाकणारा चहल आता आयुष्यातही भन्नाट वळणं घेतोय!” चहल आणि धनश्रीच्या नात्यात तणाव कसा वाढला? टी-शर्टच्या एका वाक्याने चर्चेत आलेला खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकीने प्रतिस्पर्ध्यांना गुंग करणारा चहल, आता निजी आयुष्यातील निर्णयांमुळेही चर्चेत आला आहे. त्याचा हा टी-शर्ट फक्त एक फॅशन स्टेटमेंट होतं की, त्याने अप्रत्यक्षपणे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, हे मात्र तोच सांगू शकतो!

Bollywood India

16 वर्षाच्या मुलाच्या इशाऱ्यानंतर भडकली मलायका अरोरा – नेटकऱ्यांची तीव्र प्रतिक्रिया

6 वर्षीय मुलाच्या इशाऱ्यावर भडकली मलायका अरोरा – सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री Malaika Arora सध्या एका डान्स शोमध्ये Hip Hop India जज म्हणून दिसत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या एका घटनेमुळे ती चर्चेत आली आहे. एका 16-year-old Boy ने तिच्याकडे पाहून काही हावभाव केले, त्यावर ती भर शोमध्येच भडकली आणि त्याला त्याच्या आईचा नंबर मागितला. काय घडलं नेमकं? एका व्हायरल Viral Video मध्ये दिसत आहे की, एक Young Contestant परफॉर्म करत असताना Malaika Arora कडे पाहून Flying Kiss आणि Eye Wink सारखे इशारे करत होता. हे पाहताच मलायका अस्वस्थ झाली आणि तिने थेट त्याला आईचा नंबर देण्यास सांगितलं. मलायकाने त्या मुलाला उद्देशून सांगितलं – 👉 “हा फक्त 16 वर्षांचा आहे, पण माझ्याकडे बघून वाह म्हणतोय!”👉 “हा मला डोळा मारतोय, Flying Kiss देतोय, हे योग्य नाही.” यावर शोमधील इतर स्पर्धकांनीही त्याच्यावर टीका केली. नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया – ट्रोलिंग सुरू! ही घटना समोर आल्यानंतर Social Media वर अनेकांनी Malaika Arora La Trolling केले. काहींनी तिच्या वागण्याचे समर्थन केले, तर काहींनी तिला Hypocrite (दुटप्पी) आणि Overacting Queen म्हणून हिणवलं. 🔹 “जेव्हा ती Podcast मध्ये अरहानच्या (मुलाच्या) Virginity वर बोलते, तेव्हा ठीक! पण आता हाच विषय तिला खटकतो?”🔹 “जिने Munni Badnaam Hui सारख्या गाण्यावर डान्स केला, ती आता संस्कार शिकवते?”🔹 “हे Overacting चे पैसे कापा!“ मलायकाचा बचाव करणाऱ्यांची प्रतिक्रिया तर दुसरीकडे, काही युजर्सनी तिच्या वागण्याला पाठिंबा दिला – ✅ “एका मुलाने अशा गोष्टी करणे योग्य नाही. त्याला समज देणं गरजेचं आहे!”✅ “तिची प्रतिक्रिया नैसर्गिक आहे, कारण सार्वजनिक मंचावर अशा हावभावांना प्रोत्साहन देता कामा नये.” निष्कर्ष या घटनेने पुन्हा एकदा Bollywood Stars आणि त्यांच्या Double Standards वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काही लोक Malaika Arora चं समर्थन करत आहेत, तर काहींना तिचं वागणं Hypocrisy वाटत आहे. तुमचा यावर काय मत आहे? मलायकाची प्रतिक्रिया योग्य होती का? कमेंट करून सांगा!