New York to London
Entertainment India International News Uncategorized

New York to London फक्त ५४ मिनिटात- Future of Ultra-fast Travel?

New York to London in just 54 mints न्यूयॉर्क ते लंडन या दोन महानगरांना जोडणारा Transatlantic Tunnel प्रोजेक्ट खूपच ambitious आहे. हा प्रोजेक्ट साठी $19.8 ट्रिलियन डॉलर लागत असल्यामुळे लोकांमध्ये यशस्वी होईल का याबद्दल doubts आहेत. आत्तापर्यंत New York ते London विमानाने Travel करण्यासाठी सुमारे 8 तास लागतात. पण या टनल प्रोजेक्ट नुसार, ह्या दोन शहरांमधला अंतर फक्त 1 तासात Travel केला जाईल! हा 4,828 किलोमीटरचा Tunnel असेल ज्यात specially designed High Speed Train चालेल. हा प्रोजेक्ट Hyperloop सारखा आहे ज्यामध्ये Vacuum Technology चा वापर करून air resistance कमी करायचा आहे. त्यामुळे Train चा speed 4,828 km/h इतका असू शकतो, ज्यामुळे Travel Time अगदी कमी होईल. France आणि England यांना जोडणाऱ्या 37.8 km लांब Tunnel ला 6 वर्षे लागली होती, पण New York ते London सारखा खूप मोठाprओजेक्ट नक्कीच जास्त वेळ आणि खूप जास्त पैसा घेणार आहे. Environmental Benefits ही या प्रोजेक्टची एक मोठी प्लस पॉइंट आहे कारण यातून air pollution नक्कीच कमी होईल. तरीही, या project मध्ये असलेले technical आणि financial challenges मोठे आहेत. Hyperloop technology अजून पूर्णपणे developed नाही आणि huge infrastructure खर्च यामुळे doubts निर्माण होतात. पण त्यामुळेच या futuristic प्रोजेक्टचे महत्व अधिक आहे. तुम्हाला काय वाटतं, हा $19.8 ट्रिलियन डॉलरचा Transatlantic Tunnel प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो का? आणि जोपर्यंत हा प्रोजेक्ट completed होतो तोपर्यंत high-speed travel चे भविष्य कसे असेल? आपले thoughts खाली comment मध्ये जरूर share करा! Boost your brand’s online presence with expert social media marketing! Social Media Marketing … Get a Free Strategy Call