तुमचा फोन सतत “Storage Full” सांगतोय का? मग हे 4 tricks नक्की वापरून बघा!
No matter तुम्ही iPhone वापरत असाल किंवा Android, storage कमी पडणं हे एक common issue आहे. पण त्यावर उपाय म्हणजे नवीन फोन घेणं किंवा फोटो-व्हिडीओ delete करणं – हेच दोन पर्याय नाहीत.
खाली दिलेले 4 easy आणि effective tricks वापरून तुम्ही तुमच्या फोनचा storage वाढवू शकता – तेही कोणतीही important file डिलीट न करता!
1. 📦 Clear Cache आणि Offload Unused Apps
तुमच्या फोनमध्ये खूप साऱ्या apps असतात – पण सगळ्याच रोज वापरल्या जात नाहीत.
👉 Android वर: Settings > Storage > Cached Data
मध्ये जाऊन cache आणि data clear करा.
👉 iPhone वर: Settings > General > iPhone Storage > Offload Unused Apps
या ऑप्शनचा वापर करा.
हे केल्याने storage कमी झालेली apps आपोआप uninstall होतील, पण त्यांची data save राहील.
2. 🧹 Unwanted Files delete करा
कधी movie download केलेली असते पण बघून झाली तरी delete केली जात नाही. किंवा एखादा app install करून ठेवलाय पण वापरत नाही.
iPhone किंवा Android, दोन्हीवर ही सवय storage भरते. अशा फायली तपासा आणि delete करा – लगेच space वाढेल!
3. 💡 Lite Apps किंवा Web Versions वापरा
फेसबुक, स्नॅपचॅट, इंस्टा यासारख्या apps 1GB पेक्षा जास्त space घेतात.
याला पर्याय म्हणजे:
- Lite versions वापरणे (जसं Facebook Lite, Instagram Lite)
- Browser वरून login करून वापरणं
Lite apps storage वाचवतात आणि तुमचा फोनही स्लो होत नाही.
4. 📁 Google Photos किंवा Cloud Backup वापरा
तुमचे photos आणि videos delete न करता backup करून ठेवा:
- Google Photos वर Backup करा
- iCloud (iPhone साठी) वापरा
Backup झाल्यावर तुमच्या phone मधून ती फाइल्स delete करा – आणि तुमचं storage लगेच मोकळं होईल!
🔚 Final Tips:
- फोनमध्ये दर आठवड्याला once clean-up करा
- Files, apps, आणि downloads regularly check करा
- Lite apps वापरणं ही खूप चांगली सवय आहे